मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर, यांचे आस्थापनेवर, “शिपाई” पदासाठी भरती, वेतन – रु.१६,६००-५२,४००/-
बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर भरती 2025 महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसह दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय कार्यरत आहे. मुंबई हे या न्यायालयाचे मुख्यालय असून, हे भारतातील सर्वात प्राचीन उच्च न्यायालयांपैकी एक आहे. बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर भरती 2025(मुंबई उच्च न्यायालय भरती 2025) एकूण जागा: 45 पदाचा तपशील: … Read more