सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात होणार वाढ, जुलै 2024 पासून थकबाकी ही मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात होणार वाढ, जुलै 2024 पासून थकबाकी ही मिळणार

HRA Allowance update : जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे. सातवा वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिफारशींनुसार राज्य शासनाने वित्त विभागाच्या निर्णयात याबाबत तरतुद केली आहे. 👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास घरभाडे भत्त्यात वाढ करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले … Read more