मोठी बातमी : राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर
राज्यभरातील शाळांसाठी शिक्षण विभागाने वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार असल्याने पालक व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी शाळांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा पूर्ण होतात. १५ एप्रिलपर्यंत परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी वेळ मिळतो आणि १ मे … Read more