Motor Insurance : ऑनलाइन मोटार इन्शुरन्स चा दावा करायचा आहे का? या गोष्टी लक्षात ठेवा

Motor Insurance : ऑनलाइन मोटार इन्शुरन्स चा दावा करायचा आहे का? या गोष्टी लक्षात ठेवा

मोटर इन्शुरन्स ऑनलाईन क्लेम करताय? भारतात रस्ते अपघात खूप जास्त होतात. 2023 मध्ये देशभरात 1.73 लाखांपेक्षा जास्त लोक अपघातात मेले आणि 4.63 लाखांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यामुळे, मोटर इन्शुरन्स फक्त कायद्याची गरज नाही, तर एक सुरक्षा कवच आहे. अपघातानंतर आर्थिक मदत मिळवण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे क्लेम सेटलमेंट सोपे झाले आहे पूर्वी, … Read more