लाडकी बहीण योजना ‘मे’ महिन्याचा 1500 रुपये हप्ता वितरीत, निधी मंजूर; शासन निर्णय

लाडकी बहीण योजना ‘मे’ महिन्याचा 1500 रुपये हप्ता वितरीत, निधी मंजूर; शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच कुटुंबामध्ये त्यांची निर्णायक भूमिका बळकट करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना केवळ आर्थिक मदत मिळत नाही, तर त्यांना स्वावलंबनाची जाणीवही … Continue reading लाडकी बहीण योजना ‘मे’ महिन्याचा 1500 रुपये हप्ता वितरीत, निधी मंजूर; शासन निर्णय