कृषी विद्यापीठात परिचर, चौकीदार, माळी, व्हॉलमन व इतर पदांची भरती; शिक्षण – ४थी, ७वी, १०वी पास

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth), अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरू होईल. तर उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता – 4थी, 7वी आणि 10वी

नोकरी ठिकाण : अकोला
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० मार्च २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२५