राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी 7% डी.ए वाढीचा मोठा निर्णय!, जून महिन्याच्या वेतनासोबत थकबाकी ही मिळणार
राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी 7% डी.ए वाढीचा मोठा निर्णय!, जून महिन्याच्या वेतनासोबत थकबाकी ही मिळणार महागाई भत्त्यात 7% वाढ राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 7 टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्याचे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे बस महामंडळातील कर्मचाऱ्यांचा एकूण … Read more