सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली: महत्त्वाचे परिपत्रक पहा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली: महत्त्वाचे परिपत्रक पहा सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील संचालक, अभियोग संचालनालयाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, ते सर्व सहाय्यक संचालक, सरकारी अभियोक्ता, तसेच परिक्षेत्रीय कार्यालयांतील सर्व उपसंचालक व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. या परिपत्रकानुसार, संचालनालयाच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी आणि अधिकारी … Read more