डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत गट-क संवर्गातील पदांसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या बाधित प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पात्र उमेदवारांकडून दिनांक १० एप्रिल, २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
टीप: ही भरती प्रक्रिया फक्त अकोला येथील विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. इतर प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.