महानगरपालिकेत 2025 मध्ये विविध गट क व गट ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक तसेच विविध तांत्रिक व सहाय्यक पदांचा समावेश आहे. संबंधित पदांनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव व अन्य अटी लागू आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असून वयोमर्यादा, फी व पात्रतेच्या अटी जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |