KDMC Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान-NHM, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स (पुरुष), क्ष-किरण तंत्रज्ञ, OT सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, आणि शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक अशा एकूण 49 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
एकूण जागा : 49
पदाचे नाव व तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
2 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
3 | बालरोगतज्ज्ञ | 01 |
4 | स्टाफ नर्स (पुरुष) | 05 |
5 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 02 |
6 | OT सहाय्यक | 02 |
7 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
8 | शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 01 |
शैक्षणिक पात्रता
- पद क्र. 1: (i) MBBS (ii) संबंधित क्षेत्रातील अनुभव
- पद क्र. 2: (i) MBBS (ii) स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ यामधील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
- पद क्र. 3: MD Pead/DCH/DNB
- पद क्र. 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स
- पद क्र. 5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफर व क्ष-किरण तंत्रज्ञान डिप्लोमा
- पद क्र. 6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र. 7: M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM + MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
- पद क्र. 8: (i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS (ii) MPH/MHA/MBA (Health Care Administration)
वयोमर्यादा
- पद क्र. 1 & 2: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र. 3 ते 6: 65 वर्षांपर्यंत
- पद क्र. 7 & 8: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण
कल्याण-डोंबिवली, ठाणे
अर्ज शुल्क
काहीही शुल्क नाही
मुलाखतीचे ठिकाण
आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला,
कै. शंकरराव झुंझारराव संकुल,
सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक,
कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
महत्त्वाच्या तारखा
- थेट मुलाखत: 24 व 25 एप्रिल 2025