कृषी विद्यापीठात या पदासाठी भरती सुरू

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अहिल्यानगर येथे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी mpkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.

Pdf जाहिरातजाहिरात पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

पदाचे नावः असिस्टंट प्रोफेसर

  • एकूण रिक्त जागाः 01
  • नोकरी ठिकाणः अहिल्यानगर (अहमदनगर)
  • शैक्षणिक पात्रताः संबंधित विषयात पीएच.डी.

किंवा पदव्युत्तर पदवी (NET/SLET/SET सह) UGC/ICAR नियमानुसार

  • वेतनश्रेणी: ₹25,000/- ते ₹45,000/- प्रति महिना
  • अर्ज करण्याची पद्धतः ऑफलाइन
  • अर्ज शुल्कः ₹500/-
  • अधिकृत संकेतस्थळः mpkv.ac.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताः सहयोगी अधिष्ठाता, PAH शासकीय कृषी महाविद्यालय, हळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर – 413 205

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 2 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 एप्रिल 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.