Anganwadi bharti 2025
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा धुळे अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांचा भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदरील जाहिरात आपण पुढे दिलेल्या लिंक वरून पाहू शकता.
| Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
धुळे अंगणवाडी मदतनीस भरती २०२५
संस्था: एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा धुळे
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
एकूण जागा: 21
नोकरीचे ठिकाण: धुळे
शैक्षणिक पात्रता: किमान १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 35 वर्षे
- विधवा महिला: कमाल 40 वर्षे
- राखीव प्रवर्ग: SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट
अर्ज प्रक्रिया:
- ऑफलाइन: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
- ऑनलाइन: ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) कार्यालय,
३० गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी,
देवपूरजवळ, धुळे – 424002
ई-मेल पत्ता: cdpodhule@gmail.com
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा किंवा मुलाखत
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2025