जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
पदसंख्या तपशील
JSA (सामान्य) – 11 जागा
JSA (स्टोअर्स व खरेदी) – 4 जागा
JSA (अर्थ व लेखा) – 3 जागा
एकूण जागा – 18
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://recruit.ncl.res.in वर जाऊन वैध ईमेल व मोबाईल नंबरसह नोंदणी करावी. त्यानंतर अर्जात सर्व आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करून अर्ज सादर करावा. अर्जाची प्रिंट व फीची पावती भविष्यातील उपयोगासाठी जतन करून ठेवावी.