बँक ऑफ बडोदा मध्ये ५०० “ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदांसाठी नवीन भरती जाहिरात; पात्रता 10वी पास
बैंक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda – BOB) अंतर्गत देशभरातील विविध शाखांमध्ये “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” पदांसाठी एकूण ५०० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना क्रमांक BOB/HRM/REC/ADVT/2025/05 नुसार नियमित स्वरूपात उप-स्टाफ संवर्गात ही भरती केली जाणार आहे.
तपशील | माहिती |
---|---|
जाहिरात PDF | [येथे क्लिक करा] |
अधिकृत वेबसाइट | www.bankofbaroda.in |
ऑनलाईन अर्ज लिंक | [येथे क्लिक करा] (उपलब्ध दिनांक ०३-०५-२०२५ पासून) |