जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
- पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
- पदसंख्या: ०२ पदे
- शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुपालन शाखेतील पदवी (Graduate in Veterinary Science & Animal Husbandry)
- वयमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयसीमा ४३ वर्षे)
- वेतनश्रेणी: रुपये ५२,०००/- ते १,६५,१००/- प्रतिमहा
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अर्ज पद्धत: ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता: संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई – ४०० ०२७
- अधिकृत वेबसाईट: https://portal.mcgm.gov.in/
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ एप्रिल २०२५
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.