महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 272 पदांसाठी भरती

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 272 पदांसाठी भरती महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र (WCD Maharashtra)” अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती २०२५ संदर्भातील आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र भरती २०२५
Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra (ICDS) Bharti 2025

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करा येथे क्लिक करा
वेबसाइट येथे क्लिक करा