मुंबई उच्च न्यायालय, नागपूर “कूक” पदासाठी भरती सुरु, वेतनश्रेणी – ₹16,600/- ते ₹52,400/-

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात “स्वयंपाकी” पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत फक्त 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2025 आहे.