रेल्वे मध्ये १००७ पदासाठी भरती

Railway bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या नागपूर विभागात अप्रेंटिस पदासाठी 1007 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अप्रेंटिसशिप कायदा, 1961 अंतर्गत केली जाणार आहे. नागपूर विभागासाठी एकूण 919 आणि मोतीबाग वर्कशॉपसाठी 88 जागा उपलब्ध आहेत.

Pdf जाहिरातयेथे जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा