सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) ने विविध पदांसाठी भरतीची मोठी घोषणा केली असून, एकूण 212 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती देशभरातील विविध शाखांमध्ये करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत आपले अर्ज www.jobapply.in/CBHFL या अधिकृत वेबसाईटवर सादर करावेत.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |