RRB ALP Bharti 2025 : भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी 2025 साली मोठी भरती जाहीर झाली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) आणि रेल्वे मंत्रालय, भारत सरकारतर्फे 9900 असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. भरतीचा पूर्ण तपशील पुढे पहा
भरती तपशील RRB ALP Bharti 2025
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
- एकूण जागा: 9900
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक अर्हता: लवकरच उपलब्ध होईल.
- संबंधित शाखेत ITI/डिप्लोमा/डिग्रीची आवश्यकता असण्याची शक्यता आहे.
वयोमर्यादा
- वयोमर्यादा: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे
- सूटी:
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
- अर्ज फीच्या काही प्रमाणात रक्कम CBT-1 परीक्षा दिल्यानंतर परत केली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 मे 2025
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.
परीक्षा प्रक्रिया
- CBT-1 (Computer Based Test): प्राथमिक लेखी परीक्षा
- CBT-2: मुख्य लेखी परीक्षा
- CBAT (Computer Based Aptitude Test): कौशल्य चाचणी (केवळ ALP साठी)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय चाचणी (Medical Test)
महत्त्वाच्या लिंक्स
- ऑनलाइन अर्ज: 10 एप्रिल 2025 पासून अर्ज करा
- अधिकृत वेबसाइट: Click Here
- अधिकृत जाहिरात येताच, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अपडेट केली जाईल.
- उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.