Anganwadi bharti : महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी हेल्पर पदांची भरती

Anganwadi bharti : महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी हेल्पर पदांची भरती सुरू झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 08 एप्रिल 2025 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2025 आहे. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
एकूण जागा – 30
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. MS-CIT प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा – किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी 40 वर्षे) आहे.

पात्रता अटींमध्ये अर्ज करणाऱ्या महिलेला संबंधित प्रभागाची स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा राशन कार्डद्वारे पुरावा द्यावा लागेल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 12 वीचा गुणपत्रक
  • राहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला (टीसी / जन्म प्रमाणपत्र)
  • MS-CIT प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
अर्जाचे फॉर्म मिळवून सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख24 एप्रिल 2025 (कार्यालयीन वेळेत)

उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

Leave a Comment