भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती; पात्रता पदवीधर । लगेच अर्ज करा

AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मार्फत कनिष्ठ कार्यकारी पदासाठी एकूण 309 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
संकेत स्थळ येथे क्लिक करा

या भरतीसाठी BE/B.Tech (Fire/Mechanical/Automobile Engineering) किंवा पदवी व MBA पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय २४ मे २०२५ रोजी २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज २५ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून, २४ मे २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

भरतीची संपूर्ण माहिती – AAI Bharti 2025

बाबमाहिती
संस्थाभारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
पदाचे नावकनिष्ठ कार्यकारी (Junior Executive)
एकूण पदसंख्या309 पदे
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech (Fire/Mechanical/Automobile) किंवा पदवी + MBA
वयोमर्यादाकमाल 27 वर्षे (२४ मे २०२५ रोजी)
वेतनश्रेणी₹40,000 – ₹1,40,000/- प्रति महिना
अर्ज पद्धतऑनलाइन (फक्त AAI वेबसाइटवरून)
अर्ज सुरु होण्याची तारीख२५ एप्रिल २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ मे २०२५
अर्ज फीसामान्य/OBC/EWS – ₹1000/-

Leave a Comment