Msf bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये या पदासाठी भरती, अर्ज सुरू

Msf bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (MAHA Security) नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे सादर करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
[short-code1]

एकूण पदे: विविध (निश्चित संख्या जाहीर नाही)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

[short-code2]

अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन स्वरूपात किंवा खालील ई-मेल पत्त्यावर पाठवावा:
ई-मेल: empanelment.mssc@gmail.com

[short-code3]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,
३२ वा मजला, सेंटर १,
वर्ल्ड ट्रेड सेंटर,
कफ परेड, मुंबई.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: १७ एप्रिल २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२५

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचूनच अर्ज सादर करावा.

Leave a Comment