अभियंता, भांडारपाल, कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक इ. पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
श्री. विलेपार्ले केळवणी मंडळाच्या अंतर्गत अभियंता, भांडारपाल, कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक आदी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 20 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक, सिव्हिल अभियंता, साईट अभियंता (सिव्हिल), मेकॅनिकल अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता, MEP अभियंता, इलेक्ट्रिशियन, भांडारपाल आणि कार्यालय सहाय्यक अशा विविध पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत.
एकूण पदसंख्या 20 असून, त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक 1, प्रकल्प समन्वयक 2, सिव्हिल अभियंता 4, साईट अभियंता (सिव्हिल) 2, मेकॅनिकल अभियंता 1, इलेक्ट्रिकल अभियंता 1, MEP अभियंता 4, इलेक्ट्रिशियन 1, भांडारपाल 3 आणि कार्यालय सहाय्यक 1 अशा पदांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 असून, उमेदवारांनी खालील संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करावा:
https://fa-elxu-saasfaprod1.
अधिक माहितीसाठी आणि तपशीलवार जाहिरात पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा