Post office GDS Result 2025 : भारतीय डाक विभागाने 2025 मध्ये GDS-शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि GDS-सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदांसाठी एकूण 21413 जागांसाठी मेगा भरती जाहीर केली होती. या भरती अंतर्गत निवड यादी विविध टप्प्यांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांसाठी निवड यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये यादीशी संबंधित दुवे (लिंक) दिलेले आहेत.
21413 जागांसाठी GDS भरती निकाल (2025)
| यादीचे नाव | महाराष्ट्र | इतर राज्ये |
|---|---|---|
| शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी I | Click Here | Click Here |
| नवीन यादी II | Click Here | Click Here |
तसेच, यापूर्वी भारतीय डाक विभागाने 44228 जागांसाठी GDS मेगा भरती केली होती, ज्यासाठी विविध गुणवत्ता यादी (Merit Lists) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या यादींचा तपशील खाली दिला आहे:
44228 जागांसाठी मागील GDS भरती निकाल
| गुणवत्ता यादी | महाराष्ट्र | इतर राज्ये |
|---|---|---|
| 1ली गुणवत्ता यादी | Click Here | Click Here |
| 2री गुणवत्ता यादी | Click Here | Click Here |
| 3री गुणवत्ता यादी | Click Here | Click Here |
| 4थी गुणवत्ता यादी | Click Here | Click Here |