जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाईगार” पदांची नवीन भरती; पगार- ₹15,000 ते ₹47,600

जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाईगार” पदांची नवीन भरती; पगार- ₹15,000 ते ₹47,600

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाईगार” पदांची नवीन भरतीस सुरुवात झाली असून सातवी पास असणाऱ्या उमेदवारास सदर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे, सफाईगार पदासाठी पगार- ₹15,000 ते ₹47,600 इतका आहे. ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज नमुना फॉर्म येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

जिल्हा न्यायालय, चंद्रपूर अंतर्गत सफाईगार पदासाठी एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५ आहे.

पदाचे तपशील

  • पदाचे नाव: सफाईगार
  • पदसंख्या: 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक अर्हता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
  • वेतनश्रेणी: S-1 वेतनश्रेणी (₹15,000 – ₹47,600)

नोकरीचे ठिकाण

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण आणि अचूक भरलेली असावी. अपूर्ण अर्ज फेटाळण्यात येऊ शकतात.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रबंधक,
    जिल्हा व सत्र न्यायालय,
    (न्यायमंदिर), बस स्टँड समोर,
    चंद्रपूर – ४४२ ४०१.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० जून २०२५
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अधिक माहिती

भरतीशी संबंधित सविस्तर सूचना व अर्ज सादर करण्याचे नियम जिल्हा न्यायालय चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी कृपया संलग्न PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

सूचना: ही भरतीची माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही सरकारी नोकरीच्या संधी मिळविण्यात मदत करा.

Leave a Comment