पालघर नगर परिषद भरती 2025 : उमेदवारांसाठी 35000/- पगाराची सरकारी नोकरीची संधी!

पालघर नगर परिषद भरती 2025 : उमेदवारांसाठी 35000/- पगाराची सरकारी नोकरीची संधी!

पदाची माहिती

  • पदाचे नाव: शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता)
  • शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी (BE Civil) पदवी
  • वेतन: दरमहा ₹35,000/-
  • कामाचे ठिकाण: पालघर
  • निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

सविस्तर PDF जाहिरात पहा

मुलाखतीचे ठिकाण

पालघर नगर परिषद, पालघर – 401404

महत्त्वाची तारीख

  • मुलाखतीसाठी शेवटची तारीख: 30 जून 2025

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी ठरवलेल्या दिवशी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मूळ कागदपत्रे आणि त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
  • अधिक माहितीसाठी पालघर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – palghar.gov.in

ही भरती थेट मुलाखतीद्वारे केली जात आहे. त्यामुळे BE Civil उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभवही मिळू शकतो.

वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून, कृपया मूळ जाहिरात नीट वाचूनच पुढील कृती करावी.

Leave a Comment