अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले! VIDEO झाला तुफान व्हायरल

अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले! VIDEO झाला तुफान व्हायरल

धक्कादायक पालकांनो आपल्या मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा! लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्ही होताल शॉक

Teacher Dance Viral Video News : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

https://youtu.be/UAux3LXGg28

आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना penl दिसत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

https://youtu.be/UAux3LXGg28

Leave a Comment