सोन्या चांदीच्या दरात मोठा फेरबदल, जाणुन घ्या आजचे नवीन दर

आजचा सोन्या-चांदीचा दर, सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ

गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात तब्बल ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यात लग्नसराई, साखरपुडा आणि व्हॅलेंटाईन डे यामुळे लोकांमध्ये सोनं खरेदी करण्याची चांगलीच उत्सुकता आहे.

सोन्याचे आजचे दर

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १० ग्रॅमसाठी ८५,५२० रुपये
  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १० ग्रॅमसाठी ७८,३९३ रुपये

चांदीचा आजचा दर

  • प्रति किलो: ९५,८०० रुपये
  • १० ग्रॅम चांदीची किंमत: ९५८ रुपये

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

शहर२२ कॅरेट (१० ग्रॅम)२४ कॅरेट (१० ग्रॅम)
मुंबई₹७८,३०२₹८५,४२०
पुणे₹७८,३०२₹८५,४२०
नागपूर₹७८,३०२₹८५,४२०
नाशिक₹७८,३०२₹८५,४२०

वरील दर हे सूचक असून यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.

२२ आणि २४ कॅरेट सोन्यातील फरक

  • २४ कॅरेट सोने: ९९.९% शुद्ध असून दागिन्यांच्या निर्मितीसाठी योग्य नसते.
  • २२ कॅरेट सोने: साधारण ९१% शुद्ध असते. यामध्ये तांबे, चांदी, जस्त अशा धातूंचे मिश्रण केले जाते, ज्यामुळे दागिन्यांना मजबुती येते.

सध्या सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांचा विचार करून खरेदीच्या वेळी स्थानिक बाजारातील दर तपासणे आवश्यक आहे.

Leave a Comment