महिला व बाल विकास विभाग, नांदेड अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे नांदेड शहरातील विविध प्रभागांमध्ये एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती फक्त महिला उमेदवारांसाठी असून स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
पत्ता –बाल विकास प्रकल्प अधिकारी,होम्सा सोसायटी, घर क्र. 114, गणेश नगर, नांदेड