अंगणवाडी मदतनीस’ पदासाठी नवीन भरती जाहीर
बाल विकास प्रकल्प, अहिल्यानगर येथे अंगणवाडी मदतनीस पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2025 आहे.
पदाचे नाव
अंगणवाडी मदतनीस
एकूण जागा
02 पदे
नोकरीचे ठिकाण
अहिल्यानगर (अकोले नगरपंचायत हद्दीत)
शैक्षणिक पात्रता
१२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे)
वेतन:
रु. 7,500/- प्रतिमहिना
अर्ज करण्याची पद्धत
फक्त ऑफलाइन
अर्ज करण्याची सुरुवात
02 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख
13 जून 2025 (शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)
अर्ज पाठवण्याचा पत्ता
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अहिल्यानगर पश्चिम,
वेदांत कॉलनी, पहिला मजला,
डॉ. साताळकर हॉस्पिटल शेजारी,
वागरोजा हडको, दिल्ली गेट,
अहिल्यानगर – 4140001
महत्वाचे संकेतस्थळ आणि लिंक्स
- अधिकृत संकेतस्थळ: https://ahmednagar.nic.in
- जाहिरात PDF: [येथे क्लिक करा]