अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती – 456 पदांसाठी संधी

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती – 456 पदांसाठी संधी

जिल्हा परिषद, जालना अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 456 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती कोमल कोरे-चाटे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

👉HDFC bank देत आहे ५०,००० ते १० लाख रुपये कर्ज

रिक्त पदांचा तपशील

जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकूण 12 ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये –

  • अंगणवाडी सेविका – 114 पदे
  • अंगणवाडी मदतनीस – 342 पदे

अर्ज करण्याची अंतिम तारीख

पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करावेत.

👉भूमी अभिलेख नवीन वेबसाईट सुरू, कशी आहे नवीन प्रक्रिया

अर्ज कुठे करावा?

संबंधित तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना ते तेथून भरून सादर करावे लागतील.

अ.क्र.ग्रामीण प्रकल्पाचे नांवअंगणवाडी सेविका रीक्त भरावयाची पदेअंगणवाडी मदतनिस रिक्त भरावयाची पदेअर्ज स्विकारण्याचा दिनांक
1जालना-152510 ते 24-2-2025
2जालना-2123507 ते 21-2-2025
3बदनापुर64411 ते 25-2-2025
4अंबड-1184410 ते 24-2-2025
5अंबड-291710 ते 24-2-2025
6घनसावंगी-1133310 ते 24-2-2025
7घनसावंगी-2183910 ते 24-2-2025
8परतुर91613 ते 28-2-2025
9मंठा52914 ते 28-2-2025
10भोकरदन-141410 ते 24-2-2025
11भोकरदन-232010 ते 24-2-2025
12जाफ्राबाद122610 ते 24-2-2025
एकूण114342

पात्रता आणि इतर माहिती

अर्जदारांना आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींबाबत सविस्तर माहिती संबंधित तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात मिळेल.

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना

भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकृत सूचना आणि अर्जासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शनासाठी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत कार्यालयात संपर्क साधावा.

इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून संधीचा लाभ घ्यावा!

Leave a Comment