अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, यादी पहा

Anganwadi sevika bharti 2025 : अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागातर्फे एकूण 18,882 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका (5,639 पदे) आणि अंगणवाडी मदतनीस (13,243 पदे) यांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

👉lakhpati didi scheme : आता लाडकी बहिणी नंतर, आता लखपती दीदी योजना, या महिलांना मिळणार लाभ

अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्रे (साक्षांकित सत्यप्रत)

क्रमांकआवश्यक कागदपत्रअनिवार्य / लागू असल्यास
1तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्रअनिवार्य
2लहान कुटुंब प्रमाणपत्रअनिवार्य
3सक्षम प्राधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्रलागू असल्यास
4सक्षम प्राधिकाऱ्यांचे विधवांचे प्रमाणपत्रलागू असल्यास
5सक्षम प्राधिकाऱ्यांचे अनाथ असल्याचे प्रमाणपत्रलागू असल्यास
6शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व गुणपत्रके (स्वतः साक्षांकित करणे आवश्यक)अनिवार्य
7HSC (12वी) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके (सेविका/मदतनीससाठी)अनिवार्य
8डी.एड./बी.एड. पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रकेलागू असल्यास
9सक्षम प्राधिकाऱ्यांचे विधवा किंवा अनाथ असल्याचे प्रमाणपत्रलागू असल्यास
10MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्रलागू असल्यास
11अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्रलागू असल्यास
12आधार कार्डअनिवार्य

वरील सर्व कागदपत्रे अर्जासोबत स्वतः साक्षांकित (Self-Attested) करून जोडणे बंधनकारक आहे. अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment