राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. ही संधी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे.
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (TB) कार्यालय, पहिला मजला, बाबूलाल मुनजी इमारत, हॉटलर हाऊस समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई – 400012
पदनिहाय माहिती – पात्रता, वयोमर्यादा, पगार
क्र.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
मासिक पगार
1
वैद्यकीय अधिकारी (MODTC)
MBBS + इंटर्नशिप
₹60,000
2
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO)
MBBS + इंटर्नशिप
₹60,000
3
वैद्यकीय अधिकारी (Medical College)
MBBS + इंटर्नशिप
₹60,000
4
मायक्रोबायोलॉजिस्ट
येथे पहा
₹57,000 – ₹60,000
5
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
येथे पहा
₹55,000+
6
वरिष्ठ DOTS Plus TB-HIV पर्यवेक्षक
येथे पहा
₹20,000
7
सांख्यिकी सहाय्यक
येथे पहा
₹30,000
8
TB हेल्थ व्हिजिटर
येथे पहा
₹15,500 + ₹900 भत्ता
9
फार्मासिस्ट
येथे पहा
₹17,000
10
लॅब टेक्नीशियन
येथे पहा
₹17,000
11
PPM कोऑर्डिनेटर
येथे पहा
₹20,000
12
स्टोअर सहाय्यक
येथे पहा
₹17,000
13
वरिष्ठ लॅब टेक्नीशियन
येथे पहा
₹25,000
14
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
येथे पहा
₹20,000
महत्वाच्या सूचना
सर्व पदे करार तत्वावर (Contract Basis) भरली जात आहेत.
आरक्षण शासन नियमांनुसार लागू राहील.
अर्जामध्ये दिलेली माहिती खरी असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.
या भरतीसाठी अर्ज का करावा?
सरकारी आरोग्य विभागात करिअर करण्याची उत्तम संधी.
आकर्षक पगार व सामाजिक योगदानाची संधी.
TB नियंत्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची संधी.