ASRB Bharti 2025 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 582 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कृषी संशोधन सेवा, विषय तज्ञ व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
online अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
एकूण पदसंख्या: 582
पदांचे नाव:
- कृषी संशोधन सेवा – 458 जागा
- विषय तज्ञ – 41 जागा
- वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 83 जागा
शैक्षणिक पात्रता:
- कृषी संशोधन सेवा – मास्टर डिग्री आवश्यक
- विषय तज्ञ – मास्टर डिग्री आवश्यक
- वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – मास्टर डिग्री आवश्यक
(सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा: कमाल वय 35 वर्ष
[आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator]
अर्ज शुल्क:
- महिला / SC / ST / PWBD / ट्रान्सजेंडर – ₹250/-
- EWS / OBC – ₹1300/-
- UR (सर्वसाधारण) – ₹2000/-
वेतनश्रेणी:
- कृषी संशोधन सेवा – ₹57,700 ते ₹1,82,400/-
- विषय तज्ञ – ₹56,100 ते ₹1,77,500/-
- वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – ₹56,100 ते ₹1,77,500/-
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2025
अधिकृत वेबसाईट: www.asrb.org.in
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- त्यानंतर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवावी – 21 मे 2025.
- भरतीशी संबंधित सर्व माहिती सविस्तर PDF जाहिरातीत दिलेली आहे.