अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, यादी पहा
Anganwadi sevika bharti 2025 : अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागातर्फे एकूण 18,882 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका (5,639 पदे) आणि अंगणवाडी मदतनीस (13,243 पदे) यांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. 👉lakhpati didi scheme : आता … Read more