या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – महागाई भत्त्यात 4% वाढ!
नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल सरकारचा महत्त्वाचा निर्णय पश्चिम बंगालच्या वित्तमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी विधानसभेत 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सामाजिक कल्याण योजना, कृषी विकास, आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. … Read more