राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर!
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर ! राज्य सरकारने अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती संदर्भातील मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येणार असून, हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरायची … Read more