BEST मुंबई भरती 2025 – बस चालक व बस वाहक पदांसाठी भरती!, आज अर्जाची शेवटची तारीख

BEST मुंबई भरती 2025 – बस चालक व बस वाहक पदांसाठी भरती!, आज अर्जाची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BEST Mumbai Bharti 2025: बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST), मुंबई अंतर्गत “बस चालक” आणि “बस वाहक – पुरुष” या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५ आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट व जाहिरात लिंक

📌 भरती तपशील

पदाचे नाव

  • बस चालक
  • बस वाहक – पुरुष

रिक्त पदांची संख्या

  • विविध

नोकरी ठिकाण

  • मुंबई

शेवटची तारीख

  • ५ जून २०२५ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ७ दिवसांत)

🎓 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बस चालक१) किमान आठवी पास२) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना व बॅच३) किमान २ वर्षांचा अनुभव
बस वाहक१) किमान दहावी पास२) महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला वाहक परवाना व बॅच

📬 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज शेवटच्या तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.

📧 ई-मेल व पोस्टल पत्ता:

  • ई-मेल: recruitment@mutspl.com
  • पोस्टल पत्ता:
    १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन,
    नायगाव क्रॉस रोड, वडाळा,
    मुंबई – ४०००३१.

📞 संपर्क क्रमांक:

  • बस चालक: ८६५७००१७२५
  • बस वाहक: ८६५७००१७७३

Leave a Comment