भारतीय मानक ब्यूरो (BIS) भरती 2025 – 160 कन्सल्टंट पदांसाठी संधी

BIS Bharti 2025 : भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards – BIS) ने 2025 साली 160 कन्सल्टंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून स्टँडर्डायझेशन संदर्भातील विविध कार्यांसाठी ही पदे उपलब्ध आहेत. BIS ही ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील भारत सरकारची राष्ट्रीय मानक संस्था आहे. ही संस्था देशात स्टँडर्डायझेशन, उत्पादन व प्रणाली प्रमाणन, हॉलमार्किंग, लॅबोरेटरी चाचणी यांसारख्या कार्यांसाठी जबाबदार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणन कार्याची जबाबदारीही BIS कडेच आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांची संख्या: एकूण 160 जागा

पदाचे नाव: कन्सल्टंट

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांकडे खालील पैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे:

  • BNYS पदवी किंवा सिव्हिल, सिरॅमिक, लेदर टेक्नॉलॉजी/इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल, मेटलर्जी या शाखांतील इंजिनिअरिंग पदवी
  • M.Sc (केमिस्ट्री)
  • ऑइल टेक्नॉलॉजी, फुटवेअर टेक्नॉलॉजी किंवा फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी
  • डिप्लोमा इन अ‍ॅग्रिकल्चर
  • B.Sc. (कॉस्मेटिक सायन्स/कॉस्मेटोलॉजी)
  • संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
    याशिवाय उमेदवाराकडे किमान २ ते ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा.

वयोमर्यादा: ९ मे २०२५ रोजी उमेदवाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर

अर्ज शुल्क: कोणतीही शुल्क नाही

महत्त्वाची तारीख:
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ९ मे २०२५

महत्त्वाच्या लिंक

[जाहिरात (PDF) – Click Here]

[ऑनलाइन अर्ज – Apply Online]

[अधिकृत वेबसाइट – Click Here]

Leave a Comment