Bmc bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये खालील पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२५ आहे.
जाहिरात | येथे क्लिक करा |
संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सूचना : वरील ठिकाणी दिलेली जाहिरात वाचूनच उमेदवारांनी अर्ज दाखल करावा, इतर कोणत्याही नुकसानीस msmarathi.in जबाबदार राहणार नाही.
- संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
- पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
- पदसंख्या: ०२ पदे
- शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुपालन शाखेतील पदवी (Graduate in Veterinary Science & Animal Husbandry)
- वयमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयसीमा ४३ वर्षे)
- वेतनश्रेणी: रुपये ५२,०००/- ते १,६५,१००/- प्रतिमहा
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अर्ज पद्धत: ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता: संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई – ४०० ०२७
- अधिकृत वेबसाईट: https://portal.mcgm.gov.in/
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ एप्रिल २०२५
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.