Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदासाठी भरती

Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामार्फत 2025 साली वाहनचालक (Staff-Car-Driver) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांतील दादरा-नगर हवेली व दमण-दीव या सर्वांचं उच्च न्यायालय म्हणून कार्यरत असलेल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 11 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करायेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा