Bombay high court bharti 2025 : बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२५ अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर ‘माळी/मदतनीस” पदासाठी ही भरती होत आहे. एकूण ०१ रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/ वर जाऊन सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सदर भरतीसाठी रिक्त पदे : 01
Pdfजाहिरात | येथे जाहिरात पहा |
अर्ज नमुना | येथे अर्ज नमुना पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |