बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर भरती 2025
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसह दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय कार्यरत आहे. मुंबई हे या न्यायालयाचे मुख्यालय असून, हे भारतातील सर्वात प्राचीन उच्च न्यायालयांपैकी एक आहे.
बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर भरती 2025
(मुंबई उच्च न्यायालय भरती 2025)
एकूण जागा: 45
पदाचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | शिपाई | 45 |
एकूण | 45 |
शैक्षणिक पात्रता:
- किमान 7वी उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा (17 फेब्रुवारी 2025 रोजी):
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत
नोकरी ठिकाण:
- नागपूर
अर्ज शुल्क:
- ₹50/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025 (सायं. 5:00 पर्यंत)
- परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल.
महत्त्वाच्या लिंक्स
- जाहिरात (PDF): जाहिरात पहा
- ऑनलाइन अर्ज: ऑनलाईन अर्ज
- अधिकृत वेबसाईट: येथे पहा