ISRO Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ISRO Telemetry, Tracking and Command Network मार्फत सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 63 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांची तपशीलवार माहिती ISRO Bharti 2025 शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील B.E/B.Tech पदवी (किमान 65% … Read more