एसटी महामंडळात मोठी भरती – चालक व सहाय्यकच्या एकूण १७,४५० पदांसाठी नोकरीची संधी
एसटी महामंडळात मोठी भरती – चालक व सहाय्यकच्या एकूण १७,४५० पदांसाठी नोकरीची संधी मुंबई (२० सप्टेंबर २०२५) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) हजारो तरुण-तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. राज्यात येत्या काळात ८ हजार नवीन बसेस मार्गावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बसेस कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालक व सहाय्यक मनुष्यबळाची गरज … Read more