Central gov job : केंद्र शासनाची नोकरी एकूण 1161 जागांसाठी भरती

Central gov job

Central gov job : केंद्र सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! 10 वी पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 1161 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर सर्व आवश्यक माहिती पुढे दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी 1161 … Read more