सरकारी कर्मचारी/पेन्शन धारकांना दिवाळीपुर्वीच 4 टक्के डी.ए वाढ; वित्त विभागाची मंजूरी..
सरकारी कर्मचारी/पेन्शन धारकांना दिवाळीपुर्वीच 4 टक्के डी.ए वाढ; वित्त विभागाची मंजूरी .. केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता!दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. वित्त मंत्रालयाची तयारी सुरूजुलै 2025 पासून लागू … Read more