Imd update : राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा
Imd update : राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा! भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये २७ मेपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून २६ मे रोजी दाखल झाला आहे. पुढील ३ तास … Read more